मुद्दा क्र.१
आपण मागणी केलेला रस्ता कोणत्या गावातील व कोणत्या गट नं. मधील जमीनीमध्ये जाणेयेणेकरीता पाहिजे ते अर्जात नमूद करावे तसेच आपला ७/१२ उतारा सादर करावा.
मुद्दा क्र.२
आपण मागणी केलेला रस्ता हा कोणत्या गट नं. /सं. नं. च्या मधून आहे ते कोणत्या गटा मधून पाहिजे ते गट नं. नमूद करून त्याची दिशादेखील नमूद करावी. अर्जात कच्चा नकाशा सोबत जोडण्यात यावा.
मुद्दा क्र.३
मुद्दा क्र. ४