मुद्दा क्र.१
आपण अडथळा दूर करण्यासाठी विनंती केलेला रस्ता कोणत्या गावातील व कोणत्या गट क्रमांक/सर्वे नंबर मधून जातो, आणि त्याचा ७/१२ उतारा आहे का ते नमूद करावे. तसेच आपला ७/१२ उतारा अर्जासोबत जोडावा.
मुद्दा क्र.२
रस्त्यास निर्माण केलेल्या अडथळा किवा अतिक्रमण कोणत्या गट क्रमांकात आहे? गट क्रमांक कोणता आहे हे नमूद करा. रस्त्याची दिशा व कच्चा नकाशा अपलोड करा.
मुद्दा क्र.3
मुद्दा क्र.4
मुद्दा क्र.४
मुद्दा क्र.५